कथास्पर्धा २०२५ अंक ‘निनाद’ २०२५ च्या कथास्पर्धेला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्व स्पर्धकांचे आभार! स्पर्धेसाठी कथा पाठवण्याची मुदत आता संपलेली आहे. स्पर्धेचा निकाल २०२५ सप्टेंबर नंतर कळवण्यात येईल. — टीम अंक ‘निनाद’