Multimedia

September 5, 2020 – Happy Teachers Day!


निनाद’ अंकातील काही निवडक लेख, कथा आणि कवितांवर आधारित आणखीन एक informal, live कार्यक्रम, “मैफिल शब्दांतल्या गाण्याची” आम्ही रविवारी दिनांक  १९ जुलै,  २०२० रोजी  MMD आणि अंक ‘निनाद’ च्या फेसबुक पेजेस वरून सादर केला! त्याचा हा व्हिडिओ…
आषाढ घनांसम खुली दाद रसिकांची

May 31, 2020 – निनाद’ अंकातील काही निवडक लेख, कथा आणि कवितांवर आधारित एक informal, live कार्यक्रम रविवारी दिनांक  ३१ मे, २०२० रोजी  MMD आणि अंक ‘निनाद’ च्या फेसबुक पेजेस वरून आम्ही सादर केला! त्याचा हा व्हिडिओ…

आषाढ घनांसम खुली दाद रसिकांची
अभिरुची तृप्त करी मैफिल शब्दांची…


August 23, 2020 – विंदा करंदीकरांना टीम अंक निनाद कडून विनम्र अभिवादन🙏🙏!!


July 8, 2020 – विनम्र अभिवादन 🙏🙏!!


August 13, 2020 आचार्य अत्रे यांची आज जयंती…….

प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे महाराष्ट्रातील एक वादळी व्यक्तिमत्व! लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार अशा विविध भूमिकांतून त्यांनी साहित्य, शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण व पत्रकारिता या क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवला होता. ‘संयुक्त महाराष्ट्राच्या’ चळवळीतील ते प्रमुख नेते होते. ‘मराठा’ दैनिक व ‘नवयुग’ साप्ताहिक त्यांनी चालवले होते. ‘तो मी नव्हेच’, ‘मोरूची मावशी’, ‘लग्नाची बेडी’ सारख्या अजरामर नाटकांचे लेखन; राष्ट्रपती सुवर्णपदक विजेत्या ‘शामची आई’ चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मिती; केशवकुमार या टोपण नावाने लिहिलेला ‘झेंडूची फुले’ हा कविता संग्रह; आपल्या घणाघाती आणि हजरजबाबी वक्तृत्वाने गाजवलेल्या असंख्य सभा त्यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाची नेहमीच साक्ष देतात.

‘शतेषु जायते शूरः सहस्त्रेषु च पण्डितः। वक्ता दशसहस्त्रेषु….’ या सुभाषिताचा आधार घेत; त्यांच्याच शब्दांत सांगायचं झालं तर – दहा हजार वर्षांत असा वक्ता, लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार होणार नाही!!

‘अंक निनाद’ तर्फे आचार्य अत्रे यांना मानाचा मुजरा!!! 


August 13, 2020

त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवी यांना जयंतीनिमित्त ‘अंक निनाद’ तर्फे मानाचा मुजरा🙏🙏!

May 26, 2020 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना टीम अंक ‘निनाद’ कडून त्रिवार वंदन!!!


July 1, 2020 आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा!!

– Team निनाद अंक – Ninad Magazine


May 7, 2020: Shubhra Nauka – Shashank kanade

June 17, 2020 – In addition to sending stories for the story competition, you can also send material. Articles, poems, stories, small corner, cartoon, words… any of these! This is the only wish that various literature collectors should score numbers. Read and watch this emotional and honest poem by poet Swati Namjoshi, published in last year’s issue ‘ Ninad ‘! Kathak dancer Anagha Huprikar has shown that a poem can be seen!
“Friend!” by Swati Namjoshi

April 23, 2020 · Happy World Book Day!!


May 1, 2020 महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!लवकरच तुमच्यासाठी घेऊन येत आहोत ‘निनाद’ चा दुसरा अंक………!! Stay tuned…….!!-

Team Ank NinadHappy Maharashtra Day to all!! Soon we are bringing you the second issue of ‘Ninad’………!! Stay tuned…….!!- Team Ank Ninad


November 25, 2020 – Ank Ninad Back cover


Nov 23, 2019 – Ninad Magazine’s cover photo Post
Friends, Thank you for helping us with the inaugural magazine ‘Ninad’ created by a group of volunteers in honor of our friend Ninad. The magazine will be published in early January and can be purchased for $10. To book your copy online, please visit http://ankninad.org If you would like to pay by check, please send email to ank.ninad@gmail.com Thank you

August 2019 – Calling out for authors in English

August 2019 – The very first post by AnkNinad, Welcome!